केरळमधील साम्यवादी सरकारची ‘धर्मनिरपेक्षता’ जाणा !

फलक प्रसिद्धीकरता

केरळमधील मुसलमानबहुल विद्यार्थी असणार्‍या एका सरकारी शाळेच्या २ शिक्षकांनी ‘गणित प्रार्थना’, तसेच श्री सरस्वतीदेवी आणि ‘ओम’ असणार्‍या माहितीपत्रिकेचे वाटप केल्यामुळे त्यांना सक्तीच्या रजेवर पाठवण्यात आले.