परमेश्‍वराचे स्मरण आणि भक्ती नियमित घडावयास पाहिजे !

प.पू. आबा उपाध्ये आणि प.पू. (सौ.) मंगला उपाध्ये

‘जसे ताकावरचे लोणी पाहिजे असेल, तर ताक घुसळून-घुसळून त्यावर लोणी येईपर्यंत श्रम घ्यावेच लागतात, तसे परमेश्‍वराचे अधिष्ठान आपल्या हृदयात असले, तर त्याचे स्मरण आणि भक्ती हे सारेच वेळापत्रकाप्रमाणे नियमित घडावयास पाहिजे.’

– प.पू. सदानंद स्वामी (प.पू. आबा उपाध्ये, पुणे यांच्या माध्यमातून) (७.२.१९९०)