‘व्हॅलेंटाईन डे’ची विकृती बंद करा !

फलक प्रसिद्धीकरता

ज्या ‘व्हॅलेंटाईन’ला पोप यांनीच ‘या नावाचा कोणी संत नाही’, असे सांगून रोमन दिनदर्शिकेतून कधीच हटवले आहे, त्याच्या नावाने भारतात १४ फेब्रुवारी हा ‘प्रेम दिवस’ म्हणून ‘व्हॅलेंटाईन डे’ साजरा करू नका !