हिंदुत्वनिष्ठांचे रक्षण कधी होणार ?

फलक प्रसिद्धीकरता

गुरदासपूर (पंजाब) येथे २ अज्ञातांनी ‘शिवसेना हिंदुस्थान’चे उत्तर भारत युवक शाखेचे प्रमुख हनी महाजन यांच्यावर केलेल्या गोळीबारात ते गंभीररित्या घायाळ झाले, तर त्यांचे सहकारी अशोक महाजन ठार झाले.