जिहादी मानसिकतेच्या बांगलादेशी क्रिकेट संघावर बंदीच हवी !

फलक प्रसिद्धीकरता

१९ वर्षांखालील विश्‍वचषक क्रिकेट स्पर्धेत बांगलादेशच्या संघाने अंतिम सामन्यात भारतीय संघावर मात करून विश्‍वचषक जिंकला; मात्र या सामन्यानंतर बांगलादेशी खेळाडूंनी भारतीय खेळाडूंशी आक्षेपार्ह वर्तन करत त्यांना धक्काबुक्की केली.