देशातील प्रत्येक मंदिरामध्ये असा नियम हवा !

फलक प्रसिद्धीकरता

वाराणसी येथील श्री काशी विश्‍वनाथ मंदिराच्या गाभार्‍यात दर्शनासाठी जातांना पुरुषांना धोतर-कुर्ता आणि महिलांना साडी परिधान करावी लागणार आहे. जीन्स, पॅन्ट, टी-शर्ट परिधान केलेल्यांना केवळ दर्शन घेता येर्ईल; मात्र शिवलिंगाला स्पर्श करता येणार नाही.