कोटी कोटी प्रणाम !

नगर येथील सनातनच्या ३७ व्या संत पू. (सौ.) पद्मावती केंगेआजी यांचा आज वाढदिवस

साधकांना सूचना

सनातनच्या संतांना त्यांच्या वाढदिवसाच्या दिवशी भ्रमणभाष करू नये. मानस नमस्कार करून त्यांचे आशीर्वाद मिळवावेत.