जे.एन्.यू.मध्ये हिंसाचार करणार्‍या साम्यवादी संघटनांवर बंदीच हवी !

फलक प्रसिद्धीकरता

देहलीतील जे.एन्.यू. विश्‍वविद्यालयामध्ये तोंडवळा झाकून विद्यार्थ्यांना अमानुष मारहाण करणार्‍यांपैकी ९ आक्रमणकर्त्यांची ओळख पटली आहे आणि त्यांतील ७ जण साम्यवादी विद्यार्थी संघटनेशी संबंधित आहेत, असे देहली पोलिसांनी सांगितले.