हिंदु राष्ट्र-जागृती सभांच्या प्रसारासाठी होर्डींगची नवीन कलाकृती उपलब्ध !

‘हिंदु जनजागृती समिती’च्या कार्यकर्त्यांना सूचना

हिंदु जनजागृती समितीच्या वतीने सध्या विविध जिल्ह्यांमध्ये हिंदु राष्ट्र-जागृती सभांचे आयोजन करण्यात येत आहे. या सभांच्या प्रसारासाठी १२ फूट रुंद × १० फूट उंच आकारातील होर्डींगची नवीन कलाकृती सिद्ध करण्यात आली आहे. ती नेहमीच्या ठिकाणी ठेवण्यात आली असून प्रायोजक मिळवून हे होर्डींग सार्वजनिक ठिकाणी लावावेत, असे समितीच्या वतीने कळवण्यात आले आहे.