कोटी कोटी प्रणाम !

महर्षि अरविंद यांची आज पुण्यतिथी (दिनांकानुसार)

सांगली येथील सनातनचे ८९ वे संत पू. सदाशिव परांजपेआजोबा यांचा आज वाढदिवस

साधकांना सूचना

सनातनच्या संतांना त्यांच्या वाढदिवसाच्या दिवशी भ्रमणभाष करू नये. मानस नमस्कार करून त्यांचे आशीर्वाद मिळवावेत.