६ डिसेंबरला ऑल इंडिया मुस्लिम पर्सनल लॉ बोर्ड पुनर्विचार याचिका प्रविष्ट करणार

लक्ष्मणपुरी – रामजन्मभूमी खटल्याच्या निकालावर पुनर्विचार याचिका प्रविष्ट करण्याची समयमर्यादा ६ डिसेंबरला समाप्त होत आहे. याच दिवशी ऑल इंडिया मुस्लिम पर्सनल लॉ बोर्डाकडून पुनर्विचार याचिका प्रविष्ट करण्यात येणार आहे.