अभिनेते सलमान खान यांचा हिंदुद्वेष जाणा !

फलक प्रसिद्धीकरता

‘दबंग ३’ चित्रपटातील गाण्याला विरोध करून लोक प्रसिद्धी मिळवत आहेत. याविषयी मला काही अडचण नाही’, असे वक्तव्य अभिनेते सलमान खान यांनी केले. या गाण्यात देवता आणि साधू यांचे विडंबन केल्याने त्याला विरोध केला जात आहे.