‘हिंदु राष्ट्र-जागृती सभां’च्या प्रसारासाठीच्या ‘होर्डींग्ज’ची कलाकृती (आर्टवर्क) आणि निमंत्रणपत्रिका उपलब्ध ! 

हिंदु जनजागृती समितीच्या कार्यकर्त्यांना सूचना !

आगामी काळात हिंदु राष्ट्राच्या स्थापनेच्या कार्याला गती मिळावी म्हणून हिंदु जनजागृती समितीच्या वतीने ‘हिंदु राष्ट्र-जागृती सभां’चे आयोजन करण्यात येणार आहे. या सभांच्या प्रसारासाठीच्या ‘होर्डींग्ज’ कलाकृती आणि २ प्रकारच्या निमंत्रणपत्रिका सिद्ध करण्यात आल्या असून त्या नेहमीच्या ठिकाणी उपलब्ध करण्यात आल्या आहेत. या कलाकृतींचा तपशील पुढीलप्रमाणे आहे.

१. वक्त्यांच्या नावाशिवाय असलेले होर्डींग्ज पुढील आकारात उपलब्ध आहेत.

१ अ. ६ फूट × ४ फूट

१ आ. ८ फूट × ६ फूट

१ इ. १० फूट × ८ फूट

१ ई. १२ फूट × १० फूट

१ उ. १५ फूट × ८ फूट

१ ऊ. २० फूट × १० फूट

१ ए. २० फूट × १५ फूट

१ ऐ. २० फूट × २० फूट

२. वक्त्यांच्या नावासह असलेले होर्डींग्ज पुढील आकारात उपलब्ध आहेत.

२ अ. १० फूट × ८ फूट                 २ आ. १० फूट × १० फूट

२ इ. १२ फूट × ८ फूट

२ ई. १२ फूट × १० फूट

२ उ. १५ फूट  × ८ फूट

२ ऊ. १५ फूट × १० फूट

२ ए. २० फूट × १५ फूट

२ ऐ. २० फूट × २० फूट

३. या सभांसाठीची ‘ए ५’ आकारातील पाठपोट निमंत्रणपत्रिका वक्त्यांसह आणि विनावक्ते या दोन प्रकारांत सिद्ध करण्यात आली आहे.

वरील सर्व कलाकृतींसाठी प्रायोजक मिळवून त्यांचा सभांच्या प्रसारासाठी अधिकाधिक परिणामकारक उपयोग करावा, असे हिंदु जनजागृती समितीच्या वतीने कळवण्यात आले आहे.