नेपाळच्या सीमेवरून ७ जिहादी आतंकवादी भारतात घुसण्याच्या सिद्धतेत

पाकला नष्ट केल्याविना हा जिहादी आतंकवाद नष्ट होणार नाही !

नवी देहली – नेपाळ सीमेवरून ७ आतंकवादी भारतात घुसखोरी करण्याच्या सिद्धतेत आहेत, अशी माहिती गुप्तचर यंत्रणांनी दिली आहे. यानंतर सीमेवर सतर्कतेचा आदेश देण्यात आला आहे.