संतांचे साहाय्य हवे असेल, तर मन शुद्ध हवे !

प.पू. आबा उपाध्ये आणि प.पू. (सौ.) मंगला उपाध्ये

‘काहीजण म्हणतात, ‘माझ्यावरील कठीण प्रसंगात मी गुरुजींना कळवळून हाक मारतो; पण मला त्याचा प्रतिसाद मिळत नाही.’ उत्तर मिळण्याची इच्छा असणार्‍याने मन शुद्ध ठेवणे आवश्यक असते. तेव्हाच उत्तर देणार्‍याच्या मनात प्रेम निर्माण होऊन त्यात आर्ततेचे बीज रूजू लागते आणि त्यातूनच उत्तर मिळू शकते.’

– प.पू. सदानंद स्वामी (प.पू. आबा उपाध्ये यांच्या माध्यमातून) (९.६.१९८९)