भारतीय प्रसारमाध्यमांचे याविषयी मौन का ? 

फलक प्रसिद्धीकरता

कर्नाटकातील मैसुरू डायोसीसच्या ३७ पाद्य्रांच्या गटाने पोप फ्रान्सिस यांना पत्र लिहून मैसुरूचे बिशप के.ए. विलियम्स यांना ते गुन्हेगारी, निधीचा गैरवापर आणि लैंगिक गैरवर्तन यांत सहभागी असल्यामुळे काढून टाकण्याची मागणी केली आहे.