साधनेत चुका करणारे आणि चुका न करणारे अशा दोघांनाही जवळ करणार्‍या तीन माऊली – विठूमाऊली, ज्ञानेश्‍वर माऊली आणि परात्पर गुरु डॉ. आठवले

सर्व साधकांना जवळ करणारे कृपाळू परात्पर गुरु डॉ. आठवले !

परात्पर गुरु डॉ. आठवले

‘आपल्याकडे तीन माऊली आहेत. विठूमाऊली, ज्ञानेश्‍वर माऊली आणि गुरुमाऊली (परात्पर गुरु डॉ. आठवले). या तिघांनी चुकणारा आणि न चुकणारा दोघांनाही जवळ केले आहे. जशी आई आपल्या चांगल्या आणि व्रात्य दोन्ही मुलांंवर प्रेम करते, तसे गुरुदेवांनी चुकांसकट मला स्वीकारले !’

– श्री. नृसिंह विनायक लेले (६१ टक्के आध्यात्मिक पातळी असलेले साधक), तळेगाव, जि. पुणे.

या लेखात प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक