पाकचे षड्यंत्र उधळण्यासाठी कर्तारपूर कॉरिडॉर बंद करा ! 

फलक प्रसिद्धीकरता

पाकने कर्तारपूर कॉरिडॉरच्या उद्घाटन कार्यक्रमाच्या फ्लेक्सवर खलिस्तानी आतंकवादी भिंद्रनवालासह अन्य आतंकवाद्यांची छायाचित्रे प्रसिद्ध केली आहेत. तसेच ‘खलिस्तान २०२०’ अशी खलिस्तानच्या स्वातंत्र्याची मागणी केली आहे.