देहली पोलिसांचे बेशिस्त वर्तन !

फलक प्रसिद्धीकरता

देहलीत अधिवक्त्यांकडून पोलिसांवर होणार्‍या आक्रमणांच्या विरोधात ५ नोव्हेंबर या दिवशी शेकडो पोलिसांनी आंदोलन केले. या वेळी अनेक वरिष्ठ पोलीस अधिकार्‍यांनी आंदोलनकर्त्यांना समजावल्यावरही त्यांनी सायंकाळपर्यंत आंदोलन ताणून धरले होते.