भारताच्या नव्या नकाशावर पाकचा थयथयाट !

फलक प्रसिद्धीकरता

भारताने नव्या नकाशात ‘जम्मू-काश्मीर’मध्ये पाकव्याप्त काश्मीरच्या ‘मीरपूर’ आणि ‘मुझफ्फराबाद’ यांना स्पष्टपणे दाखवले आहे. यावर पाकने संयुक्त राष्ट्रांचे रडगाणे गात भारताचा नकाशा संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेच्या विरोधात असल्याचे म्हटले आहे.