नवीन ई-मेल पत्ते सिद्ध करतांना शक्यतो ८ ते १० ‘कॅरॅक्टर्स’चा उपयोग करा !

साधकांना सूचना !

साधकांनी यापुढे नवीन ई-मेल पत्ता सिद्ध करतांना प्राधान्याने ८ ‘कॅरॅक्टर्स’चा उपयोग करावा. [email protected] या ई-मेल पत्त्यात १७ ‘कॅरॅक्टर्स’ आहेत. अधिक ‘कॅरॅक्टर्स’ असल्याने त्याचे टंकलेखन करणे आणि तो लक्षात ठेवणे कठीण जाते, तसेच काही वेळा त्याचे ‘स्पेलिंग’ चुकण्याची शक्यता वाढून अनावश्यक वेळही जातो. ८ ‘कॅरॅक्टर्स’मध्ये ई-मेल पत्ता सिद्ध करणे अवघड जात असल्यास १० ‘कॅरॅक्टर्स’चा उपयोग करावा.