हुलजंती (जिल्हा सोलापूर) गावातील मंदिराच्या दानपेटीतील रकमेची चोरी

मंगळवेढा (जिल्हा सोलापूर), ३१ ऑक्टोबर – तालुक्यातील हुलजंती गावातील महालिंगराया मंदिराच्या साहित्य ठेवण्याच्या बंद खोलीतील (स्टोअर रूम) दानपेटी फोडून त्यातील ४० सहस्र रुपयांची चोरी करण्यात आली आहे. (असुरक्षित मंदिरे ! – संपादक)