हिंदूंनी ३१ डिसेंबरच्या मध्यरात्री नववर्ष साजरे करू नये, याविषयी प्रबोधन करणारे हस्तपत्रक, भित्तीपत्रक, होर्डिंग आणि हातात धरायचे फलक उपलब्ध !

हिंदूंनी पाश्‍चात्त्य प्रथेप्रमाणे ३१ डिसेंबरच्या मध्यरात्री नववर्ष साजरे न करता, हिंदु संस्कृतीप्रमाणे गुढीपाडव्यालाच नववर्ष साजरे करावे, याविषयी प्रबोधन करणारे खालील प्रसारसाहित्य नेहमीच्या संगणकीय ठिकाणावर उपलब्ध आहे.

१. ‘ए ५’ (पाठपोट) आकारातील प्रबोधनपर हस्तपत्रक

२. ‘ए २’ आकारातील भित्तीपत्रक (याची कलाकृती खाली दिली आहे. ती पाहून नेहमीच्या पद्धतीप्रमाणे दायित्व असणार्‍या साधकांना भित्तीपत्रकाची मागणी नोंदवता येईल.)

३. गर्दीच्या ठिकाणी लावण्यासाठी ८ फूट x ६ फूट, १० फूट X ८ आणि १० x १२ फूट आकारातील होर्डिंग

४. हातात धरायाचे ‘ए २’ आकारातील फलक

टीप : वरील प्रसारसाहित्यासाठी प्रायोजक मिळवून त्याचा सुयोग्य ठिकाणी वापर करावा.