आजचा वाढदिवस – श्री. सुरेश नाईक

श्री. सुरेश नाईक यांना वाढदिवसानिमित्त सनातन परिवाराच्या वतीने हार्दिक शुभेच्छा !

नम्रतेने वागून सगळ्यांशी जवळीक साधणारे आणि इतरांचा विचार करणारे श्री. सुरेश श्रीनिवास नाईक (वय ६१ वर्षे) !

श्री. सुरेश नाईक

आश्‍विन शुक्ल पक्ष दशमी म्हणजेच विजयादशमी (८.१०.२०१९) या दिवशी रामनाथी आश्रमात सेवा करणारे श्री. सुरेश श्रीनिवास नाईक यांना ६१ वर्षे पूर्ण होत आहेत. त्यानिमित्त त्यांच्या कुटुंबियांना लक्षात आलेली त्यांची गुणवैशिष्ट्ये लवकरच प्रसिद्ध आहोत.


Multi Language |Offline reading | PDF