हिंदूंना ‘असहिष्णु’ ठरवणारे आता का गप्प आहेत ?

फलक प्रसिद्धीकरता

बिजनौर (उत्तरप्रदेश) येथील विश्‍नोईवाला गावामधील पुरातन श्री हनुमान मंदिरामध्ये हनुमानाची मूर्ती स्थापन करण्यासाठी जाणार्‍या हिंदूंवर धर्मांधांनी मोठ्या प्रमाणात दगडफेक केली. यात हनुमानाची मूर्ती भंग पावली.

 


Multi Language |Offline reading | PDF