नवरात्रोत्सव (आज नवमी)

सर्वमङ्गलमाङ्गल्ये शिवे सर्वार्थसाधिके ।
शरण्ये त्र्यम्बके गौरि नारायणि नमोऽस्तु ते ॥

एका मतानुसार नवरात्रीतील पहिले तीन दिवस तमोगुण कमी करण्यासाठी तमोगुणी महाकालीची, पुढील तीन दिवस रजोगुण वाढवण्यासाठी रजोगुणी महालक्ष्मीची आणि शेवटचे तीन दिवस साधना तीव्र होण्यासाठी सत्त्वगुणी महासरस्वतीची पूजा करतात.

(संदर्भ : सनातनचा ग्रंथ ‘शक्ति (भाग २) शक्तीची उपासना’)

नवरात्रीविषयीच्या माहितीसाठी संकेतस्थळावरील मार्गिका


Multi Language |Offline reading | PDF