अनंतचतुर्दशीला महाराष्ट्रात श्री गणेशमूर्ती विसर्जनाच्या वेळी १८ जण बुडाले

प्रतीकात्मक चित्र

मुंबई – महाराष्ट्रात झालेल्या श्री गणेशमूर्ती विसर्जनाच्या वेळी १८ जण बुडालेे. यात अमरावतीमध्ये ४, रत्नागिरीत ३, नाशिक, सिंधुदुर्ग आणि सातारामध्ये प्रत्येकी २, ठाणे, धुळे, अकोला, बुलढाणा आणि भंडारा येथे प्रत्येकी १ जण बुडाला.


Multi Language |Offline reading | PDF