कॅन्टोन्मेंट (पुणे) येथील श्री गणेश मंदिरात मोहरमनिमित्त ‘पंजा’ची स्थापना

  • सर्वधर्मसमभावाच्या नावाखाली भरकटलेले हिंदु
  • सर्वधर्मसमभाव राखला जावा; म्हणून मशीद अथवा दर्गा येथे श्री गणेशाची स्थापना करण्यात आल्याचे कधी ऐकले आहे का ?
(प्रतीकात्मक चित्र)

पुणे – कॅन्टोन्मेंट भागातील धोबीघाट मित्रमंडळाने सर्वधर्मसमभाव जोपासण्याच्या नावाखाली श्री गणेश मंदिरात श्री गणेशमूर्ती आणि मोहरमनिमित्त पंजे (धार्मिक चिन्हे) यांची एकत्रित स्थापना केली. गेल्या ५० वर्षांपासून असे चालत आले आहे. (सर्वधर्मसमभावाच्या वातावरणात वावरणार्‍यांना धर्मशिक्षणाची किती आवश्यकता आहे, हे लक्षात येते ! – संपादक)


Multi Language |Offline reading | PDF