तेलंगण भारतात आहे कि पाकिस्तानात ?

फलक प्रसिद्धीकरता

वारंगळ (तेलंगण) येथील एल्.बी. नगरमधील गणेशोत्सव मंडपात ६० धर्मांधांच्या जमावाने आक्रमण करून मंडपाची तोडफोड केली. पोलिसांनी गुन्हा नोंदवण्याऐवजी तक्रार मागे घेण्यास आयोजकांवर दबाव आणला.


Multi Language |Offline reading | PDF