मन एकाग्र करून जप करण्याचे महत्त्व

प.पू. आबा उपाध्ये आणि कै. प.पू. (सौ.) मंगला उपाध्ये

‘आई मातेचा जप करायला ज्या वेळेस आदेश दिला जातो, त्या वेळी शक्ती दिली जाते; पण ती मन एकाग्र झाल्यावर दिली जाते. जप ११.३० वाजता चालू झाला. झोप लागल्यावर अंतर्मनात जप चालू होता. आता श्रद्धेने केलेल्या एका जपाची शक्ती एक अब्जाइतकी आहे. पृथ्वीपासून मातेच्या पायापर्यंत आपल्या जपाची शक्ती निर्माण होते आणि आपल्याभोवती कवच निर्माण होते अन् सहस्रो आघातांचा नाश होतो.’

– प.पू. सदानंद स्वामी (प.पू. आबा उपाध्ये, पुणे यांच्या माध्यमातून) (२७.११.१९८३)


Multi Language |Offline reading | PDF