बांगलादेशामध्ये हिंदु मुलीचे अपहरण करून बलपूर्वक धर्मांतर

बांगलादेशामध्ये हिंदू असुरक्षित !

ढाका – बांगलादेशाच्या बोगुरा जिल्ह्यातील सरियाकंडी पोलीस ठाण्याच्या हद्दीत २ मुसलमानांनी एका शाळकरी हिंदु मुलीचे अपहरण केले आणि नंतर तिचे बलपूर्वक इस्लाममध्ये धर्मांतर केले. पीडित मुलीच्या वडिलाने अपहरणकर्त्यांच्या विरोधात पोलीस ठाण्यात तक्रार  केली आहे. या प्रकरणी पोलीस पुढील चौकशी करत आहेत. या घटनेची माहिती मिळताच ‘बांगलादेश मायनॉरिटी वॉच’ने पीडित हिंदु मुलीच्या सुटकेसाठी प्रयत्न चालू केले आहेत.


Multi Language |Offline reading | PDF