नाशिक महापालिकेत पाणीपुरवठा आणि प्रलंबित प्रश्‍न यांवरून गोंधळ

नाशिक – महापौर रंजना भानसी यांच्या अध्यक्षतेखाली महापालिकेची महासभा चालू असतांना पाणीपुरवठा आणि प्रलंबित प्रश्‍न यांवरून गोंधळ झाला. त्यामुळे १५ मिनिटांसाठी कामकाज स्थगित करण्यात आले.

या वेळी प्रलंबित प्रश्‍नांना प्राधान्य देऊन त्याच्यावर चर्चा करण्याची मागणी शिवसेनेने केली होती.


Multi Language |Offline reading | PDF