भारतातील हिंदुद्वेषी प्रसारमाध्यमांचा खोटेपणा जाणा !

फलक प्रसिद्धीकरता

कथित ‘स्टिंग ऑपरेशन’ करून श्रीराम सेनेचे अध्यक्ष श्री. प्रमोद मुतालिक हे पैसे घेऊन दंगल घडवून आणत असल्याचा आरोप ‘तेहलका’ वृत्तसंस्थेने केला होता. हुब्बळ्ळी (कर्नाटक) जिल्हा न्यायालयाने श्री. मुतालिक यांची या आरोपातून निर्दोष मुक्तता केली.


Multi Language |Offline reading | PDF