शिक्षकांच्या आंदोलनामुळे राज्यातील शाळा आज बंद

स्वार्थासाठी विद्यार्थ्यांची हानी होऊ देणे केव्हाही अयोग्यच !

मुंबई – २००५ नंतर सेवेत रुजू झालेल्या शिक्षकांना २००५ पूर्वीची निवृत्तीवेतन योजना लागू करण्याच्या मागणीसाठी आज आझाद मैदानात आंदोलन करण्यात येणार आहे. त्यामुळे सरकारी अनुदानित आणि विनाअनुदानित शाळा बंद रहाणार आहेत.


Multi Language |Offline reading | PDF