आरे कॉलनीतील वृक्षतोडीच्या विरोधात आंदोलन

मुंबई – आरे कॉलनीतील वृक्षतोडीला विरोध करण्यासाठी आंदोलन करण्यात आले. याला खासदार सुप्रिया सुळे यांनी पाठिंबा दिला, तसेच शेवटपर्यंत मुंबईकरांच्या बाजूने असल्याचे म्हटले. राष्ट्रवादीच्या एकमेव नगरसेवकाने कारशेडच्या बाजूने मतदान केल्याने ‘आरे बचाव’ या मोहिमेतील राष्ट्रवादीच्या सहभागाला आरंभी विरोध करण्यात आला होता.


Multi Language |Offline reading | PDF