भारतानेही अशी कारवाई करावी !

फलक प्रसिद्धीकरता

बांगलादेशने त्याच्या देशात शरणार्थी शिबिरात रहाणार्‍या रोहिंग्या मुसलमानांना साहाय्य करणार्‍या २ संस्थांवर बंदी घातली आहे. या दोन्ही संस्था रोहिंग्यांना पुन्हा म्यानमारमध्ये पाठवण्यापासून रोखत होत्या, असा ठपका त्यांच्यावर ठेवण्यात आला आहे.


Multi Language |Offline reading | PDF