‘नेटफ्लिक्स’वरील मालिकांवरही अशी बंदी घाला !

फलक प्रसिद्धीकरता

‘कलर्स’ दूरचित्रवाहिनीवरून प्रसारित होणारी हिंदी मालिका ‘राम सिया के लव-कुश’मधून ऋषि वाल्मीकि यांच्याविषयी चुकीची माहिती प्रसारित करण्यात आल्याने पंजाबमधील वाल्मीकि समाजाने त्यास विरोध केला. त्यामुळे प्रशासनाने पंजाबमधील काही भागांत या मालिकेच्या प्रक्षेपणावर बंदी घातली.


Multi Language |Offline reading | PDF