‘महर्षि अध्यात्म विश्‍वविद्यालया’तील संशोधन कार्याच्या अंतर्गत होणार्‍या चित्रीकरणासाठी छायाचित्रकांची (कॅमेर्‍यांची) आवश्यकता !

वाचक, हितचिंतक अन् धर्मप्रेमी यांना धर्मकार्यात सहभागी होण्याची सुवर्णसंधी !

‘सनातनच्या रामनाथी (गोवा) येथील आश्रमात वैशिष्ट्यपूर्ण घटनांचे ध्वनीचित्रीकरण केले जाते. अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या साहाय्याने चित्रीकरण आणि छायाचित्रण केल्यास ते पुढच्या काळासाठी अधिक उपयुक्त ठरते. त्यामुळे आश्रमामध्ये ‘सोनी’ या आस्थापनाच्या PXW-Z90 या मॉडेलच्या ४ छायाचित्रकांची (‘व्हिडिओ कॅमेर्‍यां’ची) आवश्यकता आहे. एका छायाचित्रकाचे मूल्य १,८०,००० रुपये असून ४ छायाचित्रकांच्या खरेदीसाठी ७,२०,००० रुपये व्यय येणार आहे.

जे वाचक, हितचिंतक आणि धर्मप्रेमी वरील उपकरणांची खरेदी करण्यासाठी धनरूपात यथाशक्ती साहाय्य करण्यास इच्छुक असतील, त्यांनी पुढील क्रमांकावर संपर्क साधावा.

नाव आणि संपर्क क्रमांक : सौ. भाग्यश्री सावंत – ७०५८८८५६१०

संगणकीय पत्ता : [email protected]

टपालासाठी पत्ता : सौ. भाग्यश्री सावंत, ‘भगवतीकृपा अपार्टमेंट्स’, एस्-१, दुसरा मजला, बिल्डिंग ए, ढवळी, फोंडा, गोवा. ४०३४०१.

यासाठी धनादेश द्यावयाचा असल्यास तो ‘महर्षि अध्यात्म विश्‍वविद्यालय’ या नावाने काढावा.’


Multi Language |Offline reading | PDF