रामजन्मभूमीचा खटला रहित करण्याची मागणी सर्वोच्च न्यायालयाने फेटाळली

नवी देहली – रामजन्मभूमीचा चालू असलेला खटला रहित करावा, पक्षकारांना दंड ठोठवावा आणि त्यांच्यावर गुन्हा नोंदवावा, अशी मागणी करणारी याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळून लावली. अधिवक्ता देबाशीष यांनी ही याचिका केली होती. न्यायालयाने म्हटले, ‘तुम्हाला माहिती आहे का ? की तुम्ही कोणती मागणी करत आहात ?’


Multi Language |Offline reading | PDF