भारतात श्रीलंकेमार्गे ६ आतंकवादी घुसले

  • आतंकवादी भारतात सहज कसे काय घुसू शकतात ?
  • संरक्षण यंत्रणा काय करत असतात ? ‘श्रीलंकेत आतंकवादी घातपात करणार’, अशी माहिती भारत श्रीलंकेला देतो आणि स्वतः भारतात आतंकवादी घुसेपर्यंत भारताला ते कसे कळत नाही ?

 

नवी देहली – लष्कर-ए-तोयबाचे ६ आतंकवादी श्रीलंकेमार्गे भारतात तमिळनाडूतील कोईम्बतूरमध्ये घुसल्याची माहिती गुप्तचर यंत्रणांनी दिली आहे. या ६ मध्ये एक पाकिस्तानी आतंकवादी आहे. तसेच तमिळनाडूमध्ये पोलिसांना काही संशयित घातपात घडवण्याच्या सिद्धतेत असल्याची माहिती मिळाली आहे. त्यामुळे अनेक महत्त्वाच्या ठिकाणी सुरक्षाव्यवस्था वाढवण्यात आली आहे.


Multi Language |Offline reading | PDF