२ कोटी रुपयांची लाच मागितल्याच्या प्रकरणी एन्आयएच्या ३ अधिकार्‍यांचे स्थानांतर

नवी देहली – राष्ट्रीय अन्वेषण यंत्रणेच्या (एन्आयएच्या) ३ अधिकार्‍यांनी २ कोटी रुपयांची लाच मागितल्याच्या प्रकरणी त्यांचे स्थानांतर करण्यात आले आहे. मुंबईवरील २६/११ च्या जिहादी आतंकवादी आक्रमणाच्या अन्वेेषणाच्या वेळी एका व्यावसायिकाकडून त्यांनी लाच मागितली होती. या तिघांमध्ये एका अधीक्षकाचाही समावेश आहे. हा अधीक्षक समझौता एक्सप्रेस बॉम्बस्फोटाच्या अन्वेषणात मुख्य अन्वेषण अधिकारी होता.


Multi Language |Offline reading | PDF