ब्रिटनमधील प्रसिद्ध गोल्डस्मिथ विश्‍वविद्यालयात गोमांस असलेल्या पदार्थांवर बंदी

लंडन – ब्रिटनमधील प्रसिद्ध गोल्डस्मिथ विश्‍वविद्यालयाने त्यांच्या संकुलामध्ये गोमांस असलेल्या उत्पादनांवर बंदी घातली आहे, तसेच प्लास्टिकवरही बंदी घातली आहे. पालटते वातावरण आणि त्यामुळे होणारा वाईट परिणाम रोखण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला. (आंतरराष्ट्रीय पाश्‍चात्त्य विश्‍वविद्यालयांकडून भारतातील विश्‍वविद्यालये आणि तथाकथित पुरो(अधो)गामी काही शिकतील का ? – संपादक )

शाकाहाराला प्रोत्साहन देण्याचा प्रयत्न  विश्‍वविद्यालयाने चालू केला आहे. केम्ब्रिज, ऑक्सफोर्ड विश्‍वविद्यालयांनीही ‘मीट फ्री मंडे’ (मांसाहारमुक्त सोमवार) साजरा करण्याचा निर्णय घेतला आहे.


Multi Language |Offline reading | PDF