तुमचा सांभाळ करण्याचे दायित्व आमचे आणि त्यामुळे परमेश्‍वरावर भार पडणे !

प.पू. आबा उपाध्ये
कै. प.पू. (सौ.) मंगला उपाध्ये

‘जर तुम्ही आम्ही सांगितलेले पाळले नाहीत, तर आमच्या डोक्यावर भार येतो; कारण आम्हाला तुमचा सांभाळ करायचा असतो आणि तुम्ही न ऐकल्यामुळे तुमच्यावर जी संकटे येतात, ती नामशेेष करून आमच्या डोक्यावरचा बोजा उतरवावा लागतो. या क्रियेमध्ये जी काही स्थिती होते, त्या स्थितीत आपल्यामुळे परमेश्‍वराकडून आलेल्या त्या ‘करंट वायर’ वर बोजा (लोडींग) येतो आणि त्या परिस्थितीत प्रत्येक वेळी या लोडींगमुळे ती ‘वायर’ हळू हळू ढासळत जाऊन आपले (वायरचे) आयुष्य अल्प करते आणि एकदा वायरचे आयुष्य संपण्याची वेळ आली की, परमेश्‍वराची ‘लिंक’ तुटण्याची वेळ येऊन ठेपते. अशी वेळ आता आली आहेे; म्हणून ही सूचना.’

– प.पू. सदानंद स्वामी (प.पू. आबा उपाध्ये, पुणे यांच्या माध्यमातून) (२३.१०.१९९०)


Multi Language |Offline reading | PDF