गुरुमाऊली, तुम्हीच आमची सावली ।

परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या ७७ व्या जन्मोत्सवाच्या निमित्ताने…

परात्पर गुरु डॉ. आठवले

आमच्या गुरूंना गुरुपौर्णिमेनिमित्त शिरसाष्टांग नमस्कार !

कु. आर्य जोशी

हे गुरुमाऊली,
तुम्हीच आमची सावली ।

आपणच शिकविला
गुरुकृपायोग ॥ १ ॥

तुम्हीच आमुचे मित्रबंधू ।
तुमच्याविना आम्ही कसे जगू ॥ २ ॥

गुरुमाऊली, तुम्हीच आमची सावली ।
गुरुकृपायोगानुसार साधना करायला शिकवली तुम्ही ॥ ३ ॥

आमचे माता-पिता तुम्हीच ।
आम्हाला दाखवली मोक्षाची वाट तुम्हीच ॥ ४ ॥

आम्हाला लागली दर्शनाची ओढ ।
तुमच्यासह प.पू. भक्तराज महाराजांच्या दर्शनाची ॥ ५ ॥

– कु. आर्य जोशी (वय १० वर्षे), सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (२९.७.२०१९)

(वर्ष २०१७ मध्ये आध्यात्मिक पातळी ६१ टक्के होती.)

• या अंकात प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या भाव तेथे देव या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक


Multi Language |Offline reading | PDF