गीताज्ञानदर्शन

सनातनचे ज्ञानयोगी संत पू. अनंत आठवले ह्यांच्या गीताज्ञानदर्शन ह्या सनातनच्या ग्रंथसंपदेतील ग्रंथातील मजकूर क्रमश: प्रसिद्ध करत आहोत.

श्री. अनंत आठवले

॥ श्रीकृष्णाय नम: ॥

आत्म्याचे स्वरूप, तसेच मोक्षप्राप्तीचे दोन राजमार्ग – सांख्ययोग आणि बुद्धीयोग सांगणारा

अध्याय २ – सांख्ययोग

१.  तत्त्वज्ञान

१ अ. गीतेत सांख्ययोगाची सांगितलेली तत्त्वे ही सनातन धर्माची असणे : सांख्यशास्त्राची जी तत्त्वे आहेत, ती सनातन धर्माची, ज्याला आता हिंदु धर्म म्हटले जाते, त्याची मूलभूत तत्त्वे आहेत. सनातन धर्म आणि इतर धर्म यांतील अंतर काय ? तेही या तत्त्वांनी स्पष्ट होते.

(क्रमशः)

॥ श्रीकृष्णार्पणमस्तु ॥

संदर्भ : सनातनचा ग्रंथ गीताज्ञानदर्शन 


Multi Language |Offline reading | PDF