कलम ३७० रहित केल्यामुळे लाहोर येथील महाराजा रणजित सिंह यांच्या पुतळ्याची धर्मांधांकडून तोडफोड

Unveiling the Statue of Maharaja Ranjit Singh at Mai Jinda Haveli in Lahore Fort on June 27 this year. That has been desecrated on Aug 10 by Jihadi fanatics.

लाहोर (पाकिस्तान) – जम्मू-काश्मीरमधील कलम ३७० रहित केल्याच्या निषेधार्थ येथील लाहोर किल्ल्यातील महाराजा रणजित सिंह यांच्या पुतळ्याची दोघा धर्मांधांनी तोडफोड केली. या दोघांना अटक करण्यात आली असून त्यांच्यावर ईशनिंदेचा गुन्हा नोंदवण्यात आला आहे. ते येथील मौलाना खईम रिजवी याच्या तहरीक-लब्बैक या संघटनेचे कार्यकर्ते आहेत. महाराजा रणजित सिंह १९ व्या शतकात जम्मू-काश्मीर आणि पंजाब प्रदेशांचे महाराजा होते.


Multi Language |Offline reading | PDF