परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे तेजस्वी विचार

परात्पर गुरु डॉ. आठवले

जगात फक्त सर्व धर्मांचा अभ्यास न केलेले हिंदू सर्वधर्मसमभाव म्हणतात. बाकी एकाही धर्मातील एकही जण तसे म्हणत नाही. हिंदूंच्या हे लक्षात येत नाही की, सर्वधर्मसमभाव म्हणणे ही अज्ञानाची परिसीमा आहे, प्रकाश आणि अंधार समान आहेत, असे म्हणणे आहे !

–  (परात्पर गुरु) डॉ. आठवले


Multi Language |Offline reading | PDF