गीताज्ञानदर्शन

सनातनचे ज्ञानयोगी संत पू. अनंत आठवले ह्यांच्या गीताज्ञानदर्शन ह्या सनातनच्या ग्रंथसंपदेतील ग्रंथातील मजकूर क्रमश: प्रसिद्ध करत आहोत.

श्री. अनंत आठवले

॥ श्रीकृष्णाय नम: ॥

प्रकरण १ : गीताअध्याय

अर्जुनाला झालेला विषाद सांगणारा आणि विषादाला योग का म्हटले आहे, हे लेखकाने स्पष्ट केलेला

अध्याय १ – अर्जुनविषादयोग

४.  फळ

विवेचन : मोक्षप्राप्तीसाठी वेगवेगळ्या साधना आहेत. त्या गीतेच्या पुढील अध्यायांमध्ये आल्या आहेत. त्यांतील आपल्या स्वभावाला (परिशिष्ट १, सूत्र ३) अनुरूप साधनामार्ग आपल्याला सापडेल.

(क्रमशः)

॥ श्रीकृष्णार्पणमस्तु ॥

संदर्भ : सनातनचा ग्रंथ गीताज्ञानदर्शन


Multi Language |Offline reading | PDF