निधर्मीवाद्यांना ही असहिष्णुता दिसत नाही का ?

फलक प्रसिद्धीकरता

राजस्थानमधील झालावाड जिल्ह्यातील गोरक्षक रिषिराज जिंदाल या २६ वर्षीय बजरंग दल कार्यकर्त्याची इम्रान याने नुकतीच गोळ्या घालून हत्या केली. इम्रान याची एका हत्येच्या प्रकरणी शिक्षा भोगून नुकतीच मुक्तता झाली होती.


Multi Language |Offline reading | PDF