बकरी ईदच्या दिवशी गोवंशांची हत्या कशासाठी ?

फलक प्रसिद्धीकरता

भाग्यनगर येथे बकरी ईदच्या दिवशी बळी देण्यासाठी सहस्रोच्या संख्येने गाय, बैल आणि वासरू आणण्यात आले असून पोलीस त्यांचे रक्षण करत आहेत, असा आरोप येथील भाजपचे आमदार टी. राजासिंह यांनी केला आहे.


Multi Language |Offline reading | PDF